top bar
पार्श्वभूमी
सी डीची मागणी
नोंदणी
फोटो दीर्घा
योगदान
 
 
 

एक अब्जापेक्षाही जास्त अस्लेल्या बहुभाषिक भारतियांना एकमेकांच्या संपकीत आणण्यासाठी माहीती तंत्रज्ञान विभागाचे भाषा तंत्रज्ञान एक महत्वाची भूमिका बजावत आहे. भाषा तंत्रज्ञानामधे विकसित उपकरणें सर्वसामान्य पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशनि भारत सरकारच्या। माहीती तंत्रज्ञान विभागाच्या तरतूदी अंतर्गत www.ildc.gov.in तसच www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.

 
या उपकरणांमधे तसच सेवांमधे मुख्य आहे...
 
फ़ॉन्ट
कोड परिवर्तक
वर्तनी संशोधक
ओपन ऑफिस
मैसेंजर
ई-मेल क्लायंट
ओ सी आर
शब्द कोश
ब्राउझर
ट्रांसलिटरेशन
कॉर्पोरा
शब्द-संशोधक
 
तसच अन्य...
 
     CD Dispatch has been started. In case you did not recieve your reqested copy send us feedback at info@ildc.in

 

नवीन वापरकर्ता
पासवर्ड विसरला आहे?
800 X 600 वर उत्तम दिसेल
©माहीती तंत्रज्ञान विभाग दळणवळण तसेच माहीती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार ।। वेबसाईट तसेच डेटा सेंटर व्यवस्थापन : सी. डैक, नोएडा